Thursday, 24 March 2016



गुरूजी :- चिंटु सांग बरं जास्त नशा कशात आहे ?
.
.
.
.
.
चिंटु :- पुस्तकात .
.
.
.
.
.
.
.
.
गुरूजी :- कसं काय ?
.
.
.
.
चिंटु :- उघडलं की झोप येते.



वडील : तुला परीक्षेत ९० % मिळाले पाहिजे!

.
.
मुलगा 😛 : ९० काय ११० % आणून दाखवतो.
.
.
वडील : बापाशी मस्करी करतोस...
. 
.

मुलगा : सुरुवात कोणी केली...

Saturday, 19 March 2016


जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…
आर्यभट्टाने आपल्या धर्म पत्नीस विचारले...
"मला माझ्या स्नेह-सख्यांसोबत भेटण्याची व पार्टी साजरी करण्याची परवानगी तू द्यावीस याची शक्यता किती आहे ?"
तिने एक जळजळीत कटाक्ष टाकून विचारले... "नाथ, तुम्हांला किती वाटते ?"
.
.

अशा रीतीने "शून्याचा" शोध लागला !



आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत..
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत..

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??


एका मुलाने नवी hp cha laptop घेतला आणि आपल्या मैत्रिणीला दाखवायाला गेला...
.
.
मैत्रीण -wow... नवीन laptop...........आणि तो पण Hindustan petroleum चा..!💫..............😂😂😂😝
मुलाला ICU मध्ये दाखलकरण्यात आले असून सध्याप्रकृती अस्थीर आहे!


माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली
तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …


गंगुबाई :- काय हो ,शांताबाई तुमच्या मुलीला कुठलं स्थळ आल होत आज पाहायला
.
.
शांताबाई :- फार चांगल स्थळ आल आहे, मुलीच्या लग्नासाठी
.
.
गंगुबाई :- काय करतो मुलगा
.
.
शांताबाई :- मुलगा whatsapp कंपनीत ग्रुप अँडमीन पदावर नोकरीला आहे ,म्हणे पुर्वी १०० लोक होते, आता २५६ लोक त्याच्या हाता खाली काम करतात


नको न जाऊ सोडून तू असे मला..
कि जीव तुझ्यात अडकला आहे..

“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी


“म” म्हणजे मन माझ.

पुण्यामध्ये एका क्लासची जाहिरात होती. 'एका महिन्यात फाडफाड इंग्रजी बोलायला शिका. स्त्रियांना ५० टक्के सवलत'
गण्यानं विचारलं, 'स्त्रियांना ५० टक्के सवलत? स्‍त्रीपुरुष समानतेच्या युगात हा भेदभाव कशाला?'
क्लासवाले - कारण, स्त्रिया फाडफाड आधीपासूनच बोलत असतात. त्यांना फक्त इंग्रजीच शिकवायचं असतं ना.

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे


मी पण अश्या मुलीवर ‎प्रेम‬ केल
कि तिला ‪विसरयला‬ शक्य नव्हत
आणि
तिला मिळवण माझ्या ‪नशिबात‬ नव्हत

iPhone घेण्यासाठी स्वतःची किडनी विकली

( चीन मधील सत्य घटना )

.
.
Freedom 251 घेण्यासाठी चक्क घरातील रद्दी विकली

( पूणे मधली एकदम सत्य घटना )

नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस..

एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.

ग्राम सभेच्या मिंटीगमध्ये पाटील म्हणतात "आपले गाव Wi-Fi कराचे आहे."

सगळे लोक खुश 
टाळ्या
👏👏👏👏👏👏👏👏👏
,
,
,
,
,
,
,
,
,
सरपंच म्हणतात "किती वाँयर लागेल ".

सदस्य कोमात

आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो.


प्रेम म्हणजे, पावसाची सर..
प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…



लग्न होऊन मुलगी

सासरी जाताना,
जेवढे दुःख आई -बाबांना
होत नाही ...
.
.
.
.
त्यापेक्षा जास्त दुःख

गावातल्या पोरांना होत ..

निराश केले तरी चालेल , पण खोट्या आशा दाखवू नकोस

तुझ्या शिवाय एक क्षण ही जात  नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.



मानलं कि..
मुलाच्या घरच्यांनी
मुलींच्या घरच्यांकडे हुंडा मागणे "पाप " आहे!!
.

.
पण
.
.

मुलीकडच्या लोकांना नेहमी लाखो रुपये
कमवीणारा मुलगा का
पाहीजे मग..??
.
यात कुठलं " पुण्य " आहे ! !
😡😡😡😡😡

.
अखिल भारतीय दहावी नापास संघटना


नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.

प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..



प्रत्येक जावयाची 

आपल्या सासरवाडी बद्दल
एक खुळी समजूत
.
.

मला माझ्या सासरवाडीत

लय मानत्यात

ह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे..



जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम
जि सहसा मिळत नाही…


मास्तर -सतरा साती किती ?

पप्या -119 मास्तर.
मास्तर - बरोबर! पण तुला आलं कसं ?
पप्या -बाज की नजर, चिते की चाल, और पप्याकी हुशारी पे संदेह नही करते.
😃



मास्तरांनी शनीवारवाड्यावर नेऊन धुतला..


आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय