Thursday, 24 March 2016



गुरूजी :- चिंटु सांग बरं जास्त नशा कशात आहे ?
.
.
.
.
.
चिंटु :- पुस्तकात .
.
.
.
.
.
.
.
.
गुरूजी :- कसं काय ?
.
.
.
.
चिंटु :- उघडलं की झोप येते.



वडील : तुला परीक्षेत ९० % मिळाले पाहिजे!

.
.
मुलगा 😛 : ९० काय ११० % आणून दाखवतो.
.
.
वडील : बापाशी मस्करी करतोस...
. 
.

मुलगा : सुरुवात कोणी केली...

Saturday, 19 March 2016


जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…
आर्यभट्टाने आपल्या धर्म पत्नीस विचारले...
"मला माझ्या स्नेह-सख्यांसोबत भेटण्याची व पार्टी साजरी करण्याची परवानगी तू द्यावीस याची शक्यता किती आहे ?"
तिने एक जळजळीत कटाक्ष टाकून विचारले... "नाथ, तुम्हांला किती वाटते ?"
.
.

अशा रीतीने "शून्याचा" शोध लागला !



आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत..
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत..

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??


एका मुलाने नवी hp cha laptop घेतला आणि आपल्या मैत्रिणीला दाखवायाला गेला...
.
.
मैत्रीण -wow... नवीन laptop...........आणि तो पण Hindustan petroleum चा..!💫..............😂😂😂😝
मुलाला ICU मध्ये दाखलकरण्यात आले असून सध्याप्रकृती अस्थीर आहे!